• महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग

    क्रिडा, कला व सांस्कृतिक कार्यक्रम २०१७-१८

    स्थळ : क्रिडा - छत्रपती शाहू क्रिडा संकुल, सातारा; कला - यशवंत चव्हाण सांस्कृतिक सभागृह, सातारा
  • कला व नाट्य कार्यक्रम याचे आयोजन दिनांक ९ व १० फेब्रुवारी २०१८ रोजी यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह(जिल्हा परिषद) सातारा व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह सातारा येथे करणेत आले आहे तरी सर्व संघ/स्पर्धकांनी संकेतस्थळावरून वादन,गायन,नाटक व नृत्य याचे वेळापत्रक व सभागृह याची माहिती ची खातरजमा करावी
 

काही क्षणचित्रे